Alisha Khedekar
हरतालिका व्रत प्रामुख्याने दुसऱ्या दिवशी पूजा, आरती आणि नैवेद्य केल्यानंतर सोडले जाते.
शास्त्रानुसार सकाळी स्नान करून हरतालिका पूजेची सांगता केल्यानंतर उपवास सोडण्याची परंपरा आहे.
हरतालिकेच्या दिवशी पूजा पूर्ण होण्यापूर्वी उपवास सोडू नये, अशी अनेक घरांमध्ये श्रद्धा आहे.
काही महिला निर्जला उपवास दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत करतात आणि पूजेनंतर पारण करतात.
उपवास सोडण्याची वेळ प्रदेश, घरची परंपरा आणि स्थानिक धार्मिक पद्धतीनुसार थोडी बदलू शकते.
हरतालिका तृतीयेची तिथी, समाप्तीची वेळ आणि पूजेचा मुहूर्त पाहून पारणाची वेळ निश्चित करावी.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा