Mumbai To Ashtavinayak : मुंबई टू अष्टविनायक; कार, बस की ट्रेन? जाणून घ्या कसा कराल सोपा अन् जलद प्रवास

Shreya Maskar

अष्टविनायक

अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील गणपतीची आठ पवित्र मंदिरे. गणेशोत्सवाला येथे मोठी गर्दी पाहायला मिळते. भाविक मोठ्या संख्येने गणपतीच्या दर्शनाला येतात.

Ashtavinayaka | google

गणपतीची आठ मंदिरे

मयुरेश्वर मंदिर – मोरगाव (पुणे जिल्हा), सिद्धिविनायक मंदिर – सिद्धटेक (अहमदनगर जिल्हा), बल्लाळेश्वर मंदिर – पाली (रायगड जिल्हा), वरदविनायक मंदिर – महाड (रायगड जिल्हा)

Eight temples of Lord Ganesha | google

गणपतीची आठ मंदिरे

चिंतामणी मंदिर – थेऊर (पुणे जिल्हा), गिरिजात्मज मंदिर – लेण्याद्री (पुणे जिल्हा), विघ्नहर मंदिर – ओझर (पुणे जिल्हा), महागणपती मंदिर – रांजणगाव (पुणे जिल्हा)

Eight temples of Lord Ganesha | google

स्वतः गाडी करा

तुम्ही एक मोठी फॅमिली ट्रिप प्लान करत असाल तर स्वतः एक गाडी बुक करा आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून पुण्याकडे जाऊन तिथून प्रवासाचे नियोजन करता येते.

Drive yourself | google

सर्वात सोपा मार्ग

मुंबईहून अष्टविनायक मंदिरांच्या दर्शनासाठी जाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही अष्टविनायक ट्रिप प्लान करणारे टूर पॅकेज खरेदी करा. यात ट्रॅव्हलिंग, खाणे-पिणे , फिरणे, राहणे यासर्वांचे समावेश असतो.

The easiest way | google

बसणे प्रवास

या गाड्या बोरीवली, दादर आणि वाशी येथून सुटतात. तसेच तुम्ही सार्वजनिक बसचा देखील वापर करू शकता. मात्र त्या तुम्हाला वारंवार बदलाव्या लागतील आणि पैसेही खूप जातील.

Travel to sit | google

किती वेळ लागतो?

मुंबई ते अष्टविनायक प्रवास तुम्ही २-३ दिवसांत सहज करू शकता. येथे तुम्हाला गणेशाची वेगवेगळी सुंदर रुपे पाहायला मिळतील.

how long does it take | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : महाराष्ट्रातील 'फुलांची दरी' पाहिली का? पावसाळ्यात पाहायला मिळतो निसर्गाचा रंगीबेरंगी चमत्कार

Satara Tourism | AI PHOTO
येथे क्लिक करा...