Sanjay Raut On Election Commission Saam Tv News
Video

Sanjay Raut On Election Commission: सर्वात आधी निवडणूक आयोगावर कारवाई - संजय राऊत

धुळ्याची जागा विजयी घोषित करावी असा दबाव होता. 7 मशीन मोजणी बाकी असतांना केंद्रातून फोन करून विजयी करा असे सांगत होते

Rachana Bhondave

Sanjay Raut On Election Commission News: सगळ्यात आधी निवडणूक आयोगावर कारवाई केली पाहिजे. हे सरकार कोसळल्यावर पहिली कारवाई निवडणूक आयोगाच्या 3 अधिकाऱ्यांवर केली जाईल असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. त्याचबरोबर संजय राऊत महाविकास आघाडीच्या बैठकीवर देखील बोललेत. उद्या कोणतीही बैठक नाही. बैठक ठरली होती पण काँग्रेसची दिल्लीत बैठक असल्यामुळे आमच्या बैठकीची पुढली तारीख ठरवू अस राऊत म्हणालेत. जागा वाटपावर बोलताना सुद्धा अजून जागा वाटपाची चर्चा सुरू झाली नाही असं ते म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वसईच्या मधुबन टाऊनशिपमधील ठाकूर स्कूलमध्ये अडकलेल्या ४१ शिक्षकांची सुखरूप सुटका

Kidney Health: तुमच्या या ६ सवयी किडनीला करतायत निकामी; वेळीच घ्या स्वतःची काळजी

Maharashtra Weather Update: पुण्यासह राज्यभरात धो-धो कोसळणार पाऊस, पुढील ३ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा

पावसाळी पर्यटनाचा प्लॅन करताय? तर मग थांबा; 'या' प्रसिद्ध ४ ठिकाणांवर प्रशासनाचे कडक निर्बंध

Politics : उद्धव ठाकरेंना जबरा धक्का; शिंदेसेनेत जाताच महिला नेत्यावर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT