sanjay raut  saam tv
Video

Maharashtra Politics: रेस्ट हाऊस, खोली नंबर 102, 2 कोटी कॅश; संजय राऊतांचा करकचून चिमटा|VIDEO

Room 102 Controversy: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आज धुळे दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी तेथील शासकीय विश्रमगृहातील खोली नंबर 102 ची पाहणी केली.

Omkar Sonawane

महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अंदाज समितीच्या तीन दिवसीय धुळे, नंदुरबार दौऱ्यात सापडलेल्या रकमेने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. अंदाज समितीचे अध्यक्ष असलेले अर्जुन खोतकर यांचे शासकीय स्वीय्य सहाय्यक किशोर पाटील यांच्या धुळे शहरातील विश्रामगृह रूम नंबर 102 मध्ये 1 कोटी 84 लाख 84 हजार रुपये सापडले आणि यानंतर ही अंदाज समिती राज्यभर चर्चेचा विषय बनली.

आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याच खोलीची पाहणी केली. दोन कोटींची खोली पाहण्याचा दुर्मिळ योग मला आला असा टोला संजय राऊत यांनी लगावला. तसेच राज्यात कोणत्या पातळीचा भ्रष्टाचार चालतो हे मी राज्यसभेत देखील मांडणार आहे असे ही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

India vs Pakistan : पाकिस्तानची पुन्हा फटफजिती! आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाचा नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार

10 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; महत्वाच्या शहरातील पोलीस आयुक्त बदलले, कोणाची कुठे नियुक्ती?

Kalyan Traffic Update : कल्याणमध्ये वाहतुकीत मोठा बदल! 'या' मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Vastu Tips: घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय यशाचं रहस्य, लाकडी- दगडाची की धातूची; कोणती असते शुभ?

SCROLL FOR NEXT