Sanjay Raut in sangli after rebels of Vishal Patil Saam TV
Video

Sangli : विशाल पाटलांच्या बंडानंतर काँग्रेस आमदाराकडून सांगलीत संजय राऊतांचं स्वागत!

Sangli Vishal Patil vs Chadnrahar Patil News : एकीकडे विशाल पाटील यांनी बंड केलं आहे. अशातच आज ठाकरे गटाचा उमेदवारही आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्यासाठी संजय राऊतांचं सांगलीत काँग्रेस आमदाराकडून स्वागत करण्यात आलंय.

Saam TV News

Sangli Lok Sabha Election: विशाल पाटील यांच्या बंडानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सांगलीत दाखल झाले आहेत. यावेळी काँग्रेस नेते विक्रम सावंत यांनी राऊतांचं हॉटेमध्ये जंगी स्वागत केलं. यावेळी शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते उपस्थित होते. यावेळी शिवसेना आणि काँग्रेस नेते विक्रम सावंत यांच्यात चर्चा झाली. नेमकी चर्चा काय झाली? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी धुळ्यात विरोधकांचा मोर्चा

Kitchen Hacks : पाण्याने खरंच ओळखता येतं का नकली पनीर? जाणून घ्या पद्धत

Pune Crime: पुणे हादरले! आयटी इंजिनिअर महिलेची आत्महत्या, नवऱ्यासह ५ जणांवर गुन्हा

Garba Hairstyles: गरबा दांडियासाठी ट्राय करा 7 ट्रेंडी हेअरस्टाईल, ट्रेडिशनल लूकला येईल मॉडर्न टच

CNG car mileage: 1 किलो CNG मध्ये कार किती किलोमीटर्स धावते?

SCROLL FOR NEXT