Sanjay Raut pc News SaamTv
Video

VIDEO : राज्याचं सरकार कर्जावर चालतंय; राऊतांनी साधला निशाणा

Saam Tv

लाडक्या बहिणींच्या घोषणा करण्याआधी मध्य प्रदेश मध्ये या योजनेचे हाल पहा. मध्य प्रदेश मधील सरकारने जाहीर केलेली लाडकी बहिणी योजना बंद पडली असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सोमवारी आयोजित पत्रकार परिषदे ते बोलत होते.

महाराष्ट्रात देखील लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडे पैसे नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या योजनेचा चौथा हप्ता देखील मिळणार नसल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. सध्या सरकारचं ओव्हर ड्राफवर पैसे देणं सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. सरकारी कर्मचारी आणि पोलिसांचे पगार द्यायलाही सरकारकडे पैसे नाही असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे राज्य सरकार आता कर्जावर चालू आहे असा थेट आरोप राऊत यांनी केला. लाडकी बहीण योजनेससाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात. मात्र, मोदींच्या सभेत बहिणींच्या खुर्चा रिकाम्याच असल्याचा दावा त्यांनी केला. मध्य प्रदेश मधील सरकारने जाहीर केलेली लाडकी बहिणी योजना बंद पडली असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hardik Pandya: हार्दिक पंड्याचा गुलीगत शॉट; Video तुफान व्हायरल

Haryana CM Face: काँग्रेस जिंकली तर हरियाणाचा मुख्यमंत्री कोण होणार? 'ही' दोन नावे आघडीवर

Singham Again: कॉप यूनिवर्समध्ये 'रामायण'चा ट्विस्ट, धमाका करायला येतेय अजयची सेना, पाहा ट्रेलर

Shirpur Accident : भरधाव डंपरची रिक्षाला धडक; दोन महिलांचा मृत्यू, सहा जखमी

Viral Video : भर सभेत आजी-माजी खासदार एकमेकांना भिडले !

SCROLL FOR NEXT