Sanjay Raut On Mohan Bhagwat  Saam Tv News
Video

Sanjay Raut On Mohan Bhagwat | "मोहन भागवत यांच्याकडे ती क्षमता आहे", राऊतांची नेमकी काय मागणी?

जे अहंकार बाळगत आहेत त्यांना सत्तेवरून हटवा. तुम्ही स्पष्टपणे सांगा की संघाचे आणि भाजपचे संबंध नाही जसे जे पी नड्डा यांनी सांगितलं की आम्हाला संघाची गरज नाही

Saam TV News

Sanjay Raut News | जे अहंकार बाळगत आहेत त्यांना सत्तेवरून हटवा. तुम्ही स्पष्टपणे सांगा की संघाचे आणि भाजपचे संबंध नाही जसे जे पी नड्डा यांनी सांगितलं की आम्हाला संघाची गरज नाही. मोहन भागवत यांनी हे सरकार खाली खेचावं त्यांच्याकडे ही क्षमता आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. अस्वस्थता असायला पक्ष जागेवर असावा लागतो अस्वस्थता कोणामध्ये असते अजित पवार एकनाथ शिंदे राज ठाकरे यांचे पक्ष आहेत या पक्षांना ध्यान नाही यांच्यामध्ये कसली अस्वस्थता? सुपार्‍या घेऊन निर्माण झालेले पक्ष आहेत एका भयातून निर्माण झालेले हे पक्ष आहेत असंही संजय राऊत यावेळी म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Money: घरात कासवाची मूर्ती ठेवल्याने कोणते लाभ होतात?

Pulao Recipe : साहित्य कमी मात्र रेसिपी चवदार, झटपट बनवा 'हा' चटपटीत पुलाव

Maharashtra Live News Update: वाशिम सह रिसोड,मालेगांव तालुक्याला पावसाने झोडपलं

Empty Stomach: रात्री उपाशीपोटी झोपल्याने भोगावे लागतील 'हे' दुष्परिणाम

Dhananjay Munde: राजकीय अस्तित्वासाठी धनंजय मुंडेंची धडपड? स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT