Sanjay Raut On CM Eknath Shinde  Saam Tv News
Video

Special Report : मुख्यमंत्री शिंदे तडीपार होणार? संजय राऊत असं का म्हणाले?

Special Report : तडीपारीवरुन राजकारण तापलं! शिंदे तडीपार होणार, संजय राऊतांचा दावा..

Saam TV News

ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आलीये...बडगुजर ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख आहेत... काल शिंदेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यात नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आपल्या भाषणात बडगुजर यांचं नाव न घेता सलीम कुत्तावर मुख्यमंत्र्यांचं लक्ष असल्याचं म्हटलं होत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही भाषणात भुसेंच्या वक्तव्याला दुजोरा दिला होता. त्यानंतर आज सकाळीच नाशिक पोलिसांनी सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस काढल्याने राजकीय विरोधातून ही कारवाई झाल्याची चर्चा आहे.. दरम्यान तडीपारीच्या नोटीसवरून रंगलेल्या राजकीय वादाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kala Vatana Rassa Recipe: काळा वटाणा रस्सा भाजी कशी बनवायची?

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीच्या चर्चेत ट्विस्ट

महायुती कुठं फिस्कटली, नाशिकमध्ये भाजपशिवाय शिंदेसेना-अजित पवार गट एकत्र का आले? कारण आलं समोर

Mobile Side Effects: सावधान! तुम्हीही झोपण्यापूर्वी मोबाईल वापरताय? आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

Solapur News: दत्तात्रय भरणे मामा तुमची गेम करायला बसलेत! हत्येचा कट रचला जातोय, ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT