Sanjay Nirupam News Today Saam TV News
Video

Khichdi Scam: 'फक्त राऊतच नाही, तर...' खिचडी घोटाळ्यात कुणाकुणाच हात? निरुपमांचा सनसनाटी आरोप

Sanjay Nirupam News Today: खिचडी घोटाळ्यात राऊत यांनी किर्तीकरांसोबत आणखी काही जणांचाही हात असल्याचा आरोप निरुपम यांनी पत्रकार परिषदेतून केलाय. ते मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

Saam TV News

मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) हेच खिचडी घोटाळ्याचे मुख्य सुत्रधार आहेत, असा गंभीर आरोप संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केला आहे. संजय राऊत यांनी मुलगी, भाऊ यांच्या नावावर पैसे उकळले, असंही निरुपम यांनी म्हटलं. तसंच एक कोटी रुपयांची दलाली घेतल्याचा गंभीर आरोपही निरुपम यांनी केलाय. खिचडी घोटाळ्यात राऊत यांनी किर्तीकरांसोबत (Amol Kirtikar) आणखी काही जणांचाही हात असल्याचा आरोप निरुपम यांनी पत्रकार परिषदेतून केलाय. ते मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. अमोल कीर्तिकर यांनी खिचडी घोटाळ्याप्रकरणी नुकतीच ईडी चौकशीही झाली. या चौकशीवरुनही निरुपम यांनी टोला लगावला. दरम्यान, निरुपमांनी केलेल्या आरोपांवर आता अमोल कीर्तिकर आणि संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्त्वाचंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Google Maps : इंटरनेट किंवा नेटवर्क नसताना गुगल मॅप्स कसे वापरावे? जाणून घ्या सोपी स्टेप-बाय-स्टेप पद्धत

Radish benefits: 90 दिवस रोज खा 1 मुळा; शरीराला मिळणारे फरक पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Lalbaug Raja Visarjan : "पुढच्या वर्षी लवकर या" २४ तासानंतर लालबागच्या राजाचे भक्तिमय वातावरणात विसर्जन

Breaking News: मोठी बातमी! राज्यात अखेर दुष्काळ जाहीर, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Gold Rate Today: सोन्याचे दरात मोठी घसरण, १६०० रुपयांनी सोनं स्वस्त ; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

SCROLL FOR NEXT