Google Maps : इंटरनेट किंवा नेटवर्क नसताना गुगल मॅप्स कसे वापरावे? जाणून घ्या सोपी स्टेप-बाय-स्टेप पद्धत

Manasvi Choudhary

गुगल मॅप्स

आपल्यापैकी अनेकजण नवीन ठिकाणी फिरायला गेल्यानंतर योग्य मार्गक्रमण करण्यासाठी गुगल मॅप्सचा वापर करतात.

How to Use Google Maps Without Internet Offline Mode | yandex

गुगल मॅप्ससाठी इंटरनेट कनेक्शन

पण गुगल मॅप चालवण्यासाठी मोबाईल डेटा किंवा इंटरनेट नेटवर्कची गरज असते. परंतु, जर तुम्ही एखाद्या दुर्गम - डोंगराळ भागात गेल्यास त्या ठिकाणी नेटवर्क व्यवस्थित नसते अशावेळी प्रवास करणे कठीण होते.

How to Use Google Maps Without Internet Offline Mode | yandex

इंटरनेटशिवाय गुगल मॅप्स वापरण्याची सोपी पद्धत

यासाठी आता इंटरनेटशिवाय गुगल मॅप्स कसे वापरावे? हे माहीत असणे महत्वाचे आहे यासाठी तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करायची आहे ते जाणून घ्या.

How to Use Google Maps Without Internet Offline Mode | yandex

गुगल मॅप क्लिक करा

स्मार्टफोनमध्ये Google Maps ॲप उघडा. त्यानंतर वरच्या बाजूला उजव्या कोपर्यात असलेल्या तुमच्या प्रोफाईल आयकॉन वर क्लिक करा.

How to Use Google Maps Without Internet Offline Mode | Yandex

'ऑफलाइन मॅप्स' वर क्लिक करा

प्रोफाईल उघडल्यानंतर तिथे तुम्हाला 'ऑफलाइन मॅप्स' हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

How to Use Google Maps Without Internet Offline Mode

ठिकाण निवडा

त्यानंतर तुम्हाला ज्या शहरात किंवा परिसरात प्रवास करायचा आहे, तो मॅप तुमच्या स्क्रीनवर समोर येईल त्यावर क्लिक करा.

How to Use Google Maps Without Internet Offline Mode | yandex

झूम करून ठिकाण सेट करा

मॅपमधील ठिकाणी नीट चेक करा. यासाठी झूम इन आणि झूम आऊट (Zoom In/Out) करा. तुम्हाला जेवढा भाग ऑफलाइन वापरायचा आहे, तो त्या चौकोनात व्यवस्थित समाविष्ट करा.

How to Use Google Maps Without Internet Offline Mode | yandex

डाऊनलोड बटणावर क्लिक करा

त्यानंतर स्क्रीनच्या खाली दिलेल्या 'Download' बटनावर क्लिक करा. तुमचे ठिकाण मोबाईलमध्ये सेव्ह होईल.

How to Use Google Maps Without Internet Offline Mode

NEXT: Black Tea for High Blood Pressure: उच्च रक्तदाबाचा त्रास असलेले रूग्ण ब्लॅक टी पिऊ शकतात का?

Black Tea for High Blood Pressure
येथे क्लिक करा...