Sangli Rain News Saam TV
Video

Sangli Rain News: सांगलीत नदीवरील अनेक बंधारे ओव्हर फ्लो!

Sangli Rain News Today: गेल्या काही दिवसांपर्यंत कोरडी ठणठणीत पडलेली आग्रणी नदी तीन दिवसांच्या पडलेल्या पावसाने भरून वाहत आहे.

Saam TV News

सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे तासगाव तालुक्यातील अग्रणी नदी आता तुडुंब भरून वाहू लागली आहे. गेल्या काही दिवसांपर्यंत कोरडी ठणठणीत पडलेली आग्रणी नदी तीन दिवसांच्या पडलेल्या पावसाने भरून वाहत आहे. त्यामुळे तासगाव तालुक्यातील अग्रणी नदी वरील अनेक बंधारे ओव्हर फ्लो झाले. तसेच ओढे-नाले देखील भरून वाहत आहे.जून महिन्याच्या सुरुवातीलाच दमदार झालेल्या या पावसामुळे शेतकरी राजा मात्र चांगलाच सुखावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: योगेश कदम का? मग नितेश राणे फेल झाले का? – विनायक राऊतांनी डिवचले|VIDEO

Maharashtra Live News Update: सरकारने काढलेला जीआर वादग्रस्त - छगन भुजबळ

Nashik Tourism: मालेगावपासून 80 किमी दूर आहे 'हे' शांत आणि थंड ठिकाण; नक्की भेट द्या

Apollo Tyres टीम इंडियाचे नवे स्पॉन्सर, ड्रीम ११ पेक्षा जास्त पैसे देऊन केला करार

Milk Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी; दूध, तूप, लोणी झालं स्वस्त; जाणून घ्या नवे दर

SCROLL FOR NEXT