ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भेंडीमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के असतात, जे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतात.
अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले भेंडी त्वचेची वाढती वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करते.
भेंडीचा गर त्वचेला मॉइश्चराईज देतो आणि कोरडेपणा कमी करतो.
त्वचेवरील डाग धब्बे आणि पिंपल कमी करण्यायाठी भेंडीचे फेशियल फायदेशीर मानले जाते.
भेंडीचा फेस पॅक त्वचेची टोन एकसमान करतो आणि रंग सुधारतो.
भेंडीपासून बनवलेला फेस पॅक वापरणे सूज आणि जळजळ कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
भेंडीचा फेस पॅक त्वचेवरील छिद्रे उघडतो आणि त्वचेला श्वास घेण्यास मदत करतो. भेंडीचा अर्क फेस मास्क म्हणून वापरला जातो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.