Maharashtra Politics Saam TV News
Video

Sangli: लोकसभेच्या जागेवरुन मविआमध्ये मतभेद? काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून महत्त्वाच्या सूचना

Maharashtra Politics: दिल्लीतून काँग्रेस नेत्यांना वाद मिटवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानं सांगलीच्या राजकारण खळबळ उडाली आहे.

Saam TV News

सांगली : सांगलीच्या बदल्यात अमरावतीची जागा घेतली, असं मत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केलंय. सांगलीवरुन महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. दिल्लीतून काँग्रेस नेत्यांना वाद मिटवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानं सांगलीच्या राजकारण खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाच्या उमेदवाराविरोधात विशाल पाटील लढण्यावर ठाम आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता महाविकास आघाडी सांगलीबाबत नेमकी काय भूमिका घेते? की सांगलीत मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळते? यावरुन चर्चांना उधाण आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट

Nashik To Ratnagiri Travel: नाशिकवरुन रत्नागिरीला जायचंय? आरामदायक प्रवास कसा कराल? वाचा योग्य मार्ग आणि टिप्स

Genelia : 'सुख कळले...'; 'वेड' चित्रपटाबद्दल जिनिलियानं केला मोठा खुलासा

Dnyanada Ramtirthkar: 'लग्नानंतर होईलच प्रेम' मधील काव्याचं वय किती?

Mhada Lottery : आमदाराला फक्त ९.५ लाखांत घर, म्हाडाच्या लॉटरीत ९५ राखीव घरे

SCROLL FOR NEXT