Villagers attempt to rescue elderly man swept away by Bor River flood in Jat, Sangli. Saam Tv
Video

जत तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदीला पूर, वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू, घटनेनं खळबळ|VIDEO

Sangli Flood Tragedy: सांगलीच्या जत तालुक्यात बोर नदीवर आलेल्या पूरामुळे वृद्ध इराप्पा चन्नप्पा अक्कलकोट यांचा मृत्यू झाला. पुलावरून पाण्यातून जाताना ते वाहून गेले. ग्रामस्थांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अपयशी ठरले.

Omkar Sonawane

सांगलीच्या जत तालुक्यातल्या करजगी मध्ये बोर नदीला आलेल्या पुरात, एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. इराप्पा चन्नप्पा अक्कलकोट असे या वृद्धाच नाव आहे. गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे जत तालुक्यातील बोर नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. करजगी या ठिकाणी बोर नदीवर असणाऱ्या छोट्या पुलावरून वृद्ध इराप्पा चन्नप्पा अक्कलकोट यांनी पुलावरील वाहत्या पाण्यातूनच पूल पार करण्याचा प्रकार केला. पूल पार करत असताना मधोमध आल्यानंतर इराप्पा हे पाण्याच्या प्रवाहाने वाहून जाऊ लागले. यावेळी काही ग्रामस्थांनी नदीमध्ये उडी घेऊन वाहून जाणाऱ्या इराप्पा चन्नप्पा अक्कलकोट यांना पाण्यातून बाहेर काढत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: राज्यातील डाळिंबाच्या बागा टार्गेट? पुण्यातील शेतातून तब्बल ४.५ हजार किलो डाळिंब चोरीला, सोलापुरातही तशीच घटना

Maharashtra Live News Update : मंत्री पंकजा मुंडे मयत गौरी गर्जे यांच्या कुटुंबीयांच्या आज भेट घेणार

Scholarship Exam: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल, 'या' दिवशी होणार पेपर

ठाकरे गटाच्या खासदाराला 100 कोटींसह केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर, माजी आमदाराचा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ

Tilachi Chutney Recipe : हिवाळ्यात खायलाच पाहिजे, तिळाची पौष्टिक आणि चवदार चटणी!

SCROLL FOR NEXT