Goat farming success story in Maharashtra Saam Tv
Video

शेळीचा भाव म्हशीपेक्षाही जास्त; किंमत वाचून हादरा बसेल|VIDEO

Goat Farming Success Story: सांगली जिल्ह्यात एका शेळीला तब्बल १ लाख १ हजार रुपयांचा विक्रमी दर मिळाल्याने पशुपालन क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या अनोख्या व्यवहारामुळे शेळीपालन व्यवसायाकडे नव्या दृष्टीने पाहिले जात आहे.

Omkar Sonawane

सांगली जिल्ह्यात एका शेळीला तब्बल १ लाख १ हजार रुपये असा विक्रमी दर मिळाल्याने परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. साधारणपणे शेळीपालन हा पूरक व्यवसाय मानला जात असताना या अनोख्या व्यवहारामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

विशेष म्हणजे या शेळीला मिळालेला दर एका म्हशीच्या किंमतीपेक्षाही जास्त असल्याची चर्चा होत आहे. या शेळीची उंची, वजन, जात आणि उत्तम बांधा यामुळे खरेदीदारांनी मोठी रक्कम मोजल्याचे सांगितले जात आहे. या व्यवहाराची माहिती समजताच आसपासच्या गावातील शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांनी शेळी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. अशी शेळी आम्ही कधी पाहिली नाही अशी प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

या विक्रमी व्यवहारामुळे सांगली जिल्ह्यात शेळीपालन व्यवसायाकडे नव्याने पाहिले जात असून, पशुपालकांमध्ये उत्सुकता आणि आशा निर्माण झाली आहे. शेळीपालनातूनही चांगले उत्पन्न मिळू शकते हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Imtiaz Jaleel Attack: इम्तियाज जलील यांच्या कारवर हल्ला झाला तो क्षण, पाहा VIDEO

Pneumonia Care: थंडीत फ्लू आणि न्यूमोनियाच्या आजारात वाढ, कशी घ्याल काळजी? डॉक्टरांनी दिल्या ५ अत्यावश्यक टिप्स

Cervical cancer: महिलांच्या शरीरात ही 4 लक्षणं दिसली तर सर्वायकल कॅन्सरचा धोका अधिक; संकेत दिसताच करून घ्या टेस्ट

Maharashtra Live News Update: संजय राऊत म्हणजे महाराष्ट्रातील मनोरुग्ण, विजय चौधरी यांची जहरी टीका

PunjabI Samosa: कुरकुरीत पंजाबी समोसा कसा बनवायचा? सोपी रेसिपी लगेच करा ट्राय

SCROLL FOR NEXT