Sanjay Raut And Vikram Sawant  Saam Tv News
Video

Sanjay Raut And Vikram Sawant | संजय राऊत आणि विक्रम सावंत यांच्या भेटीत नेमकी चर्चा काय?

संजय राऊत यांच्यासह जयंत पाटील, विक्रम सावंत, अरुण लाड यांच्यासह मविआचे अन्य नेते उपस्थित राहणार आहेत. संजय राऊत सांगलीत पोहचले आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत यांनी त्यांची पुष्पगुच्छ देऊन भेट घेतली.

Saam TV News

Sanjay Raut Sangali | चंद्रहार पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत सांगलीमध्ये पोहचले. संजय राऊत यांच्यासह जयंत पाटील, विक्रम सावंत, अरुण लाड यांच्यासह मविआचे अन्य नेते उपस्थित राहणार आहेत. संजय राऊत सांगलीत पोहचले आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत यांनी त्यांची पुष्पगुच्छ देऊन भेट घेतली. यावेळी "आमच्या सभा जोरातच होतात. आम्हाला लोकं मारामारी करायलाच बोलावतात" असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे विशाल पाटलांच्या बंडानंतर सांगलीत दाखल झाले आहेत. यावेळी काँग्रेस नेते विक्रम सावंत यांनी राऊतांचं जंगी स्वागत केलं. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अंडं खराब झालंय हे घरच्या घरी कसं ओळखाल?

Maharashtra Live News Update: ऍलोपॅथिक डॉक्टर संघटनांचा आज संप, राज्यात 24 तास आरोग्य सेवा बंद

WhatsApp Storage: WhatsApp फोटो-व्हिडिओमुळे स्टोरेज भरते? 'ही' सेटिंग लगेच ऑफ करा

Suraj Chavan : सूरज चव्हाणचं गुलीगत लग्न ठरलं? 'तिच्या'सोबतचा खास फोटो केला शेअर, म्हणाला "स्वप्न नाही..."

Local Power Block : मध्य रेल्वेवर ४ दिवसांचा विशेष मेगा ब्लॉक, नेरळ-कर्जत-खोपोली मार्गावर फटका, वाचा कोणकोणत्या ट्रेन रद्द

SCROLL FOR NEXT