वर्किंग वुमनसाठी मॉडर्न मंगळसूत्र; लेटेस्ट 5 डिझाईन्स पाहून तुम्हीही व्हाल खूश

Manasvi Choudhary

वर्किग महिलांसाठी मंगळसूत्र

वर्किंग महिलांना डेली ऑफिस लूकवर मॅचिंग होणारे काही युनिक मंगळसूत्राच्या डिझाईन्स सध्या बाजारात आहेत. ब्लॅक बीड्ससोबत छोट्या गोल्ड पेंडंटपासून मॉडर्न जिओमेट्रिक पॅटर्नपर्यंत अनेक स्टाइल्स पाहायला मिळतात.

Modern Mangalsutra for Working Women

मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न्स

तुम्हालाही लेटेस्ट डिझाईन्सचे मंगळसूत्र हवे असतील तर 5 पॅटर्न या वेबस्टोरीतून पाहूया.

Modern Mangalsutra for Working Women

कस्टमाईज्ड नेम चेन मंगळसूत्र

पतीच्या नावाचे इनिशियल अक्षर तुम्ही मंगळसूत्रामध्ये कस्टमाईज करून घेऊ शकता. हे मंगळसूत्र सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे.

Customized Name Chain Mangalsutra

सिंपल आणि फॅन्सी चेन मंगळसूत्र

अत्यंत नाजूक काळे मणी आणि सोन्याची साखळी असलेला हा पॅटर्न ऑफिस वेअरसाठी परफेक्ट आहे. हे दिसायला खूपच डिसेंट आणि वजनाने हलके असते.

Simple Chain Mangalsutra

गोल्ड पेंडंट चेन मंगळसूत्र

लहान सोन्याचे पेंडंट आणि त्यात बारीक मंगळसूत्र चेन असा हा लूक सध्या ट्रेंडमध्ये आहे .

Gold Pendant Chain Mangalsutra

हार्ट शेप पेंडंट मंगळसूत्र

जर तुम्हाला थोडा मॉडर्न टच हवा असेल, तर हार्ट शेप पेंडंट असलेले मंगळसूत्र तुम्ही निवडा. डेलीवेअरसाठी हे अत्यंत स्टायलिश आणि नाजूक डिझाईन आहे.

Heart Shape Pendant Mangalsutra

पर्ल पेंडंट मंगळसूत्र

सोन्याच्या चेनमध्ये काळ्या मण्यांची संगत आणि खाली एक सुंदर पांढरा मोती (Pearl) असलेले हे पेंडंट मंगळसूत्र अतिशय सोबर आणि एलिगंट लूक देते.

Pearl & Gold Beads Pattern

NEXT: Rice Bhakri For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांनी तांदळाची भाकरी खावी की नाही?

Rice Bhakri For Diabetes
येथे क्लिक करा...