Samruddhi Expressway Saam Tv
Video

Samruddhi Expressway: शिंदेंच्या हाती स्टेअरिंग, बाजूला मुख्यमंत्री अन् मागे अजित पवार; समृद्धी महामार्गावर केला प्रवास | VIDEO

Eknath ShInde Drive On Samruddhi Expressway: आज समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले आहे. लोकार्पण झाल्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी एकत्र प्रवास केला आहे.

Siddhi Hande

समृद्धी महामार्गाचं आज लोकार्पण झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले. समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केल्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी एकाच कारमधून प्रवास केला. ही कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालवत होते. समृद्धी महामार्गावरुन या तिन्ही नेत्यांनी एकत्र प्रवास केलेला आहे. आजपासून समृद्धी महामार्ग खुला झाला आहे. ७६ किलोमीटर अंतराच्या समृद्धी महामार्ग सुरु झाला आहे. या महामार्गामुळे नागपूर ते मुंबई प्रवास अवघ्या ८ तासांत करता येणार आहे. हा महामार्ग १० जिल्ह्यांना जोडला जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानासह हा महामार्ग तयार करण्यात आला आहे. यामुळे अनेक जिल्हे, गावे एकमेकांना जोडली गेली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जरांगे पाटलांना काही झाल्यास शासन जबाबदार- सतेज पाटील

Can diabetics eat modak: मधुमेही रूग्णांनी गणपतीत मोदक खावा का? गणेशोत्सवात गोड पदार्थ खाताना या महत्त्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

PM Modi : नरेंद्र मोदींच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी चूक; संजय राऊतांच्या विधानाने खळबळ, अमित शाहांवर डागली तोफ

पंचामृत प्यायल्याने शरीराला काय फायदा होतो? जाणून घ्या

Janmashtami 2026 Marathi Wishes: प्रेम असो वा मैत्री... जन्माष्टमीचे 'हे' शुभेच्छा संदेश जिंकतील प्रत्येकाचे मन, 5 व्या क्रमांकाचा सर्वात बेस्ट

SCROLL FOR NEXT