Salman Khan Galaxy Apartment Saam Tv News
Video

Salman Khan Galaxy Apartment | Salman Khan वांद्रेतील गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार?

वांद्रेतील गॅलेक्सी अपार्टमेंटवर दोन अज्ञातांनी दुचाकीवरून पाच राउंड फायरिंग केली. मुंबई गुन्हे शाखेने तपास करत दोन्ही आरोपींना गुजरातमधून अटक केली होती. दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत दोन पिस्तूल आणि तीन मॅक्झिन्स जप्त करण्यात आलंय.

Saam TV News

Salman Khan Galaxy Apartment | सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. वांद्रेतील गॅलेक्सी अपार्टमेंटवर दोन अज्ञातांनी दुचाकीवरून पाच राउंड फायरिंग केली. मुंबई गुन्हे शाखेने तपास करत दोन्ही आरोपींना गुजरातमधून अटक केली होती. दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत दोन पिस्तूल आणि तीन मॅक्झिन्स जप्त करण्यात आलंय. तापी नदीतून पिस्तूल आणि मॅगझिन जप्त करण्यात आलंय. आरोपी विक्की गुप्ता आणि सागर पाल यांनी गोळीबारानंतर हत्यारांची तापी नदीत फेकून विल्हेवाट लावली होती. आता या प्रकरणात मोठी माहिती समोर येतीये, सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडून पनवेलच्या फार्म हाऊसवर जाणार असल्याच्या चर्चा आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope: तब्येतीकडे लक्ष द्या, 5 राशींचं भाग्य उजळणार, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: नांदगाव नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षांचा सार्वजनिक पदग्रहण सोहळा

New Year Celebration Places : फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी बाहेर जायचा प्लॅन करत आहात? मग मुंबई जवळील या ठिकाणांना नक्कीच जा

Unnao Case: उन्नाव बलात्कार प्रकरण, कुलदीप सेंगरचा जामीन रद्द, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती

माजी महापौरांना डच्चू? ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत किशोरी पेडणेकरांचे नाव नाही, राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

SCROLL FOR NEXT