Salman Khan Saam tv
Video

Salman Khan : सुपरस्टार सलमान खानची RSS च्या कार्यक्रमाला हजेरी, नवा अंदाज कॅमेऱ्यात कैद

Salman Khan attends RSS centenary event Mumbai details : मुंबईतील RSS शताब्दी कार्यक्रमाला सुपरस्टार सलमान खानची उपस्थिती. वरळीतील नेहरू सेंटरमधील या कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, कार्यक्रमात अनेक मान्यवर सहभागी झाले होते. या घटनेमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.

Namdeo Kumbhar

Salman Khan at RSS Centenary Event Mumbai Worli : सुपरस्टार सलमान खान याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. याचा व्हिडिओ व्हयरल झालाय. सलमान खान याचा अंदाज कॅमेऱ्यात कैद झालाय. (RSS Centenary Celebration Details)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईतील वरळी येथील नेहरू सेंटर सभागृहात 'नवे क्षितिज' या दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांना संबोधित केले. या विशेष संवाद कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेता सलमान खान, अभिनेत्री हेमा मालिनी, अश्विनी भावे आणि दिग्दर्शक सुभाष घई यांच्यासह अनेक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी उपस्थिती लावली. शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून संघाच्या आगामी वाटचालीबाबत आणि सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात आली. मुंबईतील विविध क्षेत्रातील निमंत्रितांसाठी हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांचा सहभाग पाहायला मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How To Make Onion Oil: केसांच्या वाढीसाठी कांद्याचं तेल कसे बनवायचे?

Kalyan News : उल्हास नदी वाचवा, ग्रामस्थांकडून निषेधाची होळी; थेट दिला आंदोलनाचा इशारा

Ladki Bahin Yojana: फेब्रुवारीचा हप्ताही लांबणीवर? लाडक्या बहिणींना कधी मिळणार १५०० रुपये? काय आहे नवी अपडेट

मुंबईत सराफा दुकानात ६.७९ कोटींची चोरी; ४५ दिवसांत गुन्ह्याचा उलगडा

CISF जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; डोंबिवली परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT