Supporters of Sagar Bhingardive carry him on their shoulders in a celebratory procession outside Ahilyanagar Jail following his release on bail. saam tv
Video

खुनाचा आरोपी जामिनावर सुटताच समर्थकांकडून मिरवणूक; थेट कायद्याला दिले आव्हान|VIDEO

Sagar Bhingardive jail Release: रेखा जरे हत्याकांडातील आरोपी सागर भिंगारदिवे याच्या जामिनावर सुटल्यानंतर कारागृहाबाहेर मिरवणूक काढण्यात आली. या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिसांनी भिंगारदिवेसह 80 समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे.

Omkar Sonawane

जामिनावर सुटल्यानंतर मोटारीतून मिरवणूक काढून भाईगिरी केल्याप्रकरणी सागर भिंगारदिवेसह त्याच्या 80 समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार या प्रकाराचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता. बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड प्रकरणात आरोपी असलेल्या सागर भिंगारदिवे कोठडीत होता. न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केल्यानंतर अहिल्यानगरच्या सबजेलमधून त्याला सोडण्यात आले. त्यावेळी कारागृहाबाहेर मोठा जमाव जमला होता. त्याच्या समर्थकांनी तो जेलमधून आल्यावर पोलिसांसमोरच खांद्यावर घेऊन त्याची मिरवणूक काढली होती. या प्रकरणी अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT