MLA Sadabhau Khot gets emotional and breaks down in tears while pledging lifelong support to Gopichand Padalkar during Biroba Temple inauguration at Walwa, Sangli. Saam Tv
Video

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांविषयी बोलताना आमदार सदाभाऊ खोत धाय मोकलून रडले|VIDEO

Emotional Scene: आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे बिरोबा मंदिर उद्घाटन प्रसंगी भाषण करताना गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल बोलताना अश्रू अनावर झाले.

Omkar Sonawane

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बद्दल बोलताना डोळ्यात आमदार सदाभाऊ खोत यांना अश्रू अनावर झाले. यावेळी बाजूला गोपीचंद पडळकर, समोर हजारो प्रेषक बसलेले होते. माझ्या शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत शेवटच्या थेंबापर्यंत मी गोपीचंद पडळकर समवेत असेन. असे सांगत आमदार सदाभाऊ खोत ढसाढस रडले. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगावमधील बिरोबा मंदिर सभामंडप उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मी आणि गोपीचंद पडळकर सर्व जातीला घेऊन प्रस्थापितांच्या विरोधात आम्ही लढलो. विरोधकांना आमच्याबद्दल राग आहे. कारण आम्ही त्यांच्या विरोधात लढलो. पण शेवटच्या क्षण पर्यंत आणि माझ्या शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत शेवटच्या थेंबापर्यंत मी गोपीचंद पडळकर समवेत असेन. असे सांगत आमदार सदाभाऊ खोत यांना अश्रू अनावर झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gaikwad: सिंहगडावरून पडला,पाच दिवस जंगलातच, गौतम गायकवाडच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट!

Passenger Boat Accident: समुद्रात 10 प्रवासी घेऊन जाणाऱ्या बोटीला नेव्हीच्या स्पीड बोटीची धडक

Russia-Ukraine War: भारतच रशिया-युक्रेनमध्ये शांतता घडवणार? पुतीन-झेलेन्स्की भारतात येणार

Maratha Reservation: 'चलो मुंबई'! मनोज जरांगेंचा रोष नेमका कोणावर? आंदोलनाचा रोड मॅप नेमका कसा?

Sleep and Earn: झोपा आणि झोपण्याचे पैसे कमवा, 9 तास झोपा, 10 लाख मिळवा

SCROLL FOR NEXT