GOREGAON HATHI CIRCLE saam tv
Video

Saam Impact : साम टीव्हीच्या दणक्याने महापालिका प्रशासन खडबडून जागे; सर्कलवरील सर्व बॅनर हटवले|VIDEO

BMC Action After Saam TV Report: गोरेगावच्या हत्ती सर्कलचा चेहरामोहरा पुन्हा खुलला असून ‘सर्कलवरचा हत्ती दाखवा अन् बक्षीस मिळवा’ या बातमीची प्रशासनाने दखल घेतली

Omkar Sonawane

मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील महत्त्वाच्या ‘हत्ती सर्कल’वर लागलेल्या बॅनरबाजीचा मुद्दा साम टीव्हीने बातमीच्या माध्यमातून ठळकपणे मांडल्यानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाई केली आहे. हत्ती सर्कलला अक्षरशः विळखा घालणारे सर्व बॅनर हटवण्यात आले असून, आता सर्कलवरील हत्ती पुन्हा स्पष्टपणे दिसू लागला आहे. तसेच हत्तीने आता सुखाचा श्वास घेतला असे फोटोज देखील समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT