Rupali Chakankar’s future in NCP under scrutiny after resignation; Chhagan Bhujbal hints at possible party action Saam Tv
Video

पक्षातून रुपाली चाकणकरांची हकालपट्टी होणार? राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचं मोठं विधान|VIDEO

Rupali Chakankar Resignation Controversy Latest News: रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी हालचाल सुरू झाली आहे. छगन भुजबळ यांच्या वक्तव्यानंतर पक्षाकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Omkar Sonawane

कॅप्टन अशोक खरात प्रकरणावरून रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या पक्षातील पदावरही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत आणि आता या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी सांगितले की पक्षासाठी आणि सामाजिक विश्वासासाठी योग्य ती कारवाई केली जाईल. त्यांनी स्पष्ट केले की पक्षाची प्रतिष्ठा आणि जनविश्वास टिकवणे ही सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि त्यामुळे संबंधित नेत्यांच्या पदावर योग्य ती निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. असे मोठे विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: गुहागरच्या बुधल बीचवर चिपळूणच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT