Video

Saamana Editorial | गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहांकडून प्रयत्न? ठाकरे गटाचा दावा

नागपुरात गडकरींच्या पराभवासाठी भाजप प्रयत्नशील होता असे संघाचे लोक बोलत होते असा दावा ठाकरे गटाचे मुखपत्र सामनात केला आहे. तसेच उत्तर प्रदेशात भाजपला ३० जागांवर फटका बसू शकतो असेही सामनात म्हटले आहे.

Saam TV News

नागपुरात गडकरी यांचा विजय होऊ नये यासाठी भाजप प्रयत्नशील होता असा दावा संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक सदरातून केला आहे. आपल्या लेखात राऊत म्हणाले की गडकरी यांचा पराभव होण्यासाठी मोदी आणि शाह प्रयत्न करत होते. त्यासाठी फडणवीसांना सर्व रसद पुरवली जात होते असे नागपुरात संघाचे लोक म्हणत होते असे लेखात म्हटले आहे. इतकंच नाही तर पुन्हा अमित शाह यांच्या हातात सत्ता आली तर ते योगींना हटवणार असेही लेखात म्हटले आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला ३० जागांवर फटका बसेल असा दावाही लेखात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर टँकरमधून ऑइल गळती, सटासट २२ दुचाकी घसरल्या, VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: मीरा भाईंदरमध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटात तरुणी गंभीर जखमी

बैल पिसाळला, वाहनं अन् नागरिकांना तुडवलं; एकाचा जागीच मृत्यू, थरार कॅमेऱ्यात कैद

Shocking : खिशात पैसा नाही, मुलांसाठी दिवाळीत कपडे अन् फराळ कुठून आणू?, चिंतेतून शेतकऱ्याने संपवलं आयुष्य

Bhaubeej Gift: भाऊबीजच्या दिवशी बहिणीला कोणत्या वस्तू भेट देणे टाळावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT