Linen Or Cotton Silk Saree Designs: ऑफिसमध्ये तुम्हीच दिसाल स्टायलिश, प्रोफेशनल लूकसाठी नेसा 'लिनन आणि कॉटन सिल्क साडी'

Manasvi Choudhary

स्टाईल

ऑफिसमध्ये तुमच्या कामाबरोबर तुमची पर्सनॅलिटी तितकीच महत्वाची असते. साडी हा असा प्रकार आहे जो प्रोफेशनल, कॉन्फिडंट आणि स्टायलिश लूक देऊ शकतो.

Linen Or Cotton Silk Saree Designs

साडी लूक

ऑफिसमध्ये तुम्हाला प्रोफेशनल लूक हवा असेल तर तुम्ही विशेषतः लिनन आणि कॉटन सिल्क साड्या निवडू शकता या साड्या ऑफिससाठी बेस्ट पर्याय आहेत.

Linen Or Cotton Silk Saree Designs

लिनन साडी

लिनन साड्या या साध्या सिंपल असतात उन्हाळ्याच्या दिवसात या साड्यांना विशेष पसंती असते.

Linen Or Cotton Silk Saree Designs

कॉटन सिल्क साड्या

कॉटनच्या सिल्क साड्यांना थोडी चकाकी असल्याने प्रोफेशनल आणि कम्फर्टेंबल असतात ज्यामुळे त्या साध्या कॉटनपेक्षा थोड्या जास्त फॉर्मल वाटतात.

Cotton Silk Saree Designs

प्लेन साडी

साडी पूर्णपणे प्लेन असते आणि त्याला चांदीची किंवा सोन्याची नाजूक झरी बॉर्डर असते. हा पॅटर्न अत्यंत 'रॉयल' आणि 'प्रोफेशनल' दिसतो.

Plain Saree Designs

ब्लाऊज स्टाईल

लिनन साडीवर कॉलर नेक किंवा बोट नेक ब्लाउज खूप स्टायलिश दिसतात. तर कॉटन सिल्कवर कलमकारी किंवा प्रिंटचे ब्लाउज अधिक उठून दिसतात.

Blouse Style

NEXT: बाजारात विकणारी केळी नैसर्गिक आहेत की केमिकल, कशी ओळखाल?

येथे क्लिक करा...