Mantralaya Saam tv
Video

Mantralaya: मंत्र्यांच्या केबिनमधून ८०००० रुपये चोरीला, मंत्रालयात खळबळ

Rs 80000 Stolen From Minister Office In Mantralaya: मंत्रालयातील महायुतीच्या मंत्र्यांच्या केबिनमधून पैसे चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मंत्रालयामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Priya More

मंत्रालयामध्ये चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंत्रालयात महायुतीच्या मंत्र्यांच्या केबिनमध्ये चोरी झाली. तब्बल ८० हजार रुपये चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रालयामध्ये १० हजारांपेक्षा जास्त रक्कम घेऊन जाण्याची परवानगी नसल्याने मंत्र्यांच्या कार्यालयात ८० हजार रुपये आले कसे? याबाबत चर्चांना उधाण आले आहे. ८० हजार रुपयासाठी कार्यालयातील कर्मचारी आणि कार्यालयात ये-जा करणारे इतर विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत झाडाझडती सुरू होती. याबाबत अद्याप पोलिस तक्रार दाखल करण्यात आली नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : दौंडमध्ये १.४० लाखांचा सिगारेट माल चोरीला, चोरटा सीसीटीव्हीत कैद

Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलचा क्रिकेट टीमला अलविदा, पोस्ट पाहून चाहते संभ्रमात

Maharashtra Politics: राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना सरकार अधिकाऱ्यांवर मेहरबान; आलिशान वाहनांमुळे राजकारण तापलं

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! १ तोळा इतक्या रुपयांनी स्वस्त; वाचा 24k -22k अन् 18k चे आजचे ताजे दर

ST Bus Rule Change :एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 1 ऑक्टोबरपासून हा नियम बदलणार; महिला-ज्येष्ठ नागरिकांनी नक्की जाणून घ्या

SCROLL FOR NEXT