Rohit Pawar Madha Speech Saam TV
Video

Rohit Pawar Madha Speech | वस्ताद शेवटचा दाव, रोहित पवार गरजले

Rohit Pawar Madha Speech | माढ्यात शरद पवार गटाची सभा पार पडली. यावेळी रोहित पवार यांनी भाजप आणि अजित पवार गटावर जोरदार टीका केली.

Saam TV News

माढा : पवार साहेब हे छोटे मोठे नव्हे. तर फार मोठे वस्ताद आहेत. अनेक पैलवान पवार साहेब यांनी तयार केले. त्यातल्या काही पैलवानांना एखादी - दुसरी कुस्ती जिंकल्यावर आपण मोठे पैलवान झाल्यासारखे वाटले आणि असे पैलवान शेवटी वस्ताद सोबतच कुस्ती खेळू लागले. पण त्यांना आपल्याला सांगायचे आहे की वस्ताद हा शेवटचा डाव नेहमी राखून ठेवतो. या निवडणुकीत आपल्या विचाराला सोडून गेलेले लोकांना पवार साहेब हे राजकीय दृष्ट्या चितपट केल्याशिवाय राहणार नाही, असे विधान आमदार रोहीत पवार यांनी केले. त्यामुळे शरद पवार यांना सोडून गेलेल्या अजित पवार गटाला रोहित पवार यांनी अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Dwarka: द्वारका चौकाची कोंडी फुटणार; २१४ कोटीच्या प्रकल्पाला मंजुरी, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

धुक्यामुळे रस्ता दिसला नाही, प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू

Maharashtra Election: प्रशासनाचा भोंगळ कारभार; मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदी नियुक्ती

महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम, पुण्यात भाजप ठाम शिंदेसेनेला घाम

Maharashtra Live News Update: ठाण्यात प्रमोद गोगावले यांच्या समर्थनार्थ नागरिक रस्त्यावर.. परिसरात घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT