Rohit Pawar Group News SAAM TV
Video

Rohit Pawar News | म्हणून मंत्रिपद दिलं नसेल, रोहित पवार यांचा टोला

ईडी आणि सीबीआयने कारवाई मागे घेण्याच्या बदल्यात मंत्रिपद दिले नसेल असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. तसेच अजित पवार गटाच्या नेत्यांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल असेही पवार म्हणाले.

Saam TV News

केंद्रीय मंत्रिपदात अजित पवार गटाला डच्चू देण्यात आला आहे असे वृत्त आहे. ईडी आणि सीबीआयची चौकशी थांबवण्याच्या बदल्यात मंत्रिपद नाकारले असेल असा टोला शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे. प्रफुल पटेल यांची संपत्ती आधी ईडीने जप्त केली होती, आता ईडीने ही कारवाई मागे घेतली आहे हे पटेल यांना गिफ्ट आहे असेही रोहित पवार म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या नेत्यांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल असेही रोहित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flight Ticket New Rule: प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी, विमान प्रवासाच्या नियमात मोठे बदल; यापुढे तिकीट बुकिंग करताना...

Sara Ali Khan: साराला केदारनाथचे दरवाजे बंद? फक्त हिंदूंनाच केदारनाथचं दर्शन मिळणार?

Summer Vacation: शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द? मे महिन्यात शिक्षकांचे भरणार क्लास

Thursday Horoscope : जवळच्या व्यक्तींचा सल्ला फायदेशीर ठरेल; ५ राशींच्या लोकांचे नशीब पालटणार

ZP teacher suspension: ZP शिक्षक बदली प्रकरणात बड्या अधिकाऱ्यासह 4 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, शिक्षण विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT