Rohit Pawar News  SAAM TV
Video

Rohit Pawar News | 'वस्ताद शेवटचा डाव आपल्याकडे ठेवतो', रोहित पवार यांचा अजित पवारांना टोला

शेवटी वस्ताद डाव टाकतो आणि जिंकतो असे म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. अमोल कोल्हे अडीच लाखांनी तर सुप्रिया सुळे चार लाख मताधिक्क्यांनी निवडून येणार असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.

Saam TV News

शेवटी वस्ताद डाव टाकतो आणि जिंकतो असे म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्यांना दिल्लीपुढे झुकावं लागलं. अमोल कोल्हे अडीच लाखांनी तर सुप्रिया सुळे चार लाख मताधिक्क्यांनी निवडून येणार असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. तसेच भक्त पण आता भाजप नको असं म्हणतात, चार जूनला आपल्या मनातलं सरकार येणार असेही रोहित पवार म्हणाले. तसेच भाजपला महाराष्ट्राचा नव्हे तर गुजरातचा विकास करायचा आहे, गुजराती नेत्यांना खुश करायचे आहे असा घणाघातही रोहित पवारांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राहुल गांधींच्या परीक्षेत 50% सचिव नापास; परीक्षा पॅटर्नमुळे काँग्रेस यश मिळणार?

Manoj Jarange Patil: कॅबिनेटमध्ये मनोज जरांगेंविरोधात नाराजीचा सूर; भाजपचे मंत्री आक्रमक

Gokul Election: महायुतीत जागावाटपावरून फूट? गोकुळच्या मैदानात अमित शाह?

Mumbai News: नाल्यात टाकत होते कचरा, ड्राय वेस्ट वाहनाला पकडलं; BMC कडून ठेकेदाराला नोटीस

मोठी बातमी! शिंदे गटाच्या नेत्याला शिवसेनेच्या शाखेतच बांबूने मारहाण; धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT