Rohit Pawar showing video of CM Devendra Fadnavis mentioning Sachin Ghaywal during a rally controversy sparks in Maharashtra politics. Saam Tv
Video

Rohit Pawar: भरसभेत CM फडणवीस म्हणाले होते, श्री सचिन घायवळ...! रोहित पवारांनी लावला तो VIDEO, पाहा

Goon Nilesh Ghaywal Row Heats Up: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेत घेतलेलं "सचिन घायवळ" हे नाव आता राजकारणात वादाचं कारण ठरतंय. रोहित पवार यांनी तोच व्हिडिओ शेअर करत फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Omkar Sonawane

कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणावरून सध्या राजकारण चांगलेचे तापलेले आहे. आमदार रोहित पवार यांनी आता यावरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहे. रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक खळबळजनक फोटो दाखवत सत्ताधारी नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. रोहित म्हणाले, सुजय विखेंच्या सभेमध्ये वॅसपीठावर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रचार सभेमध्ये सचिन घायवळ होता आणि त्यांनी याबाबतचा व्हिडिओच शेअर केला. तसेच गुंडाला इतक्या सहजपणे पासपोर्ट कसा मिळतो? असा सवालही रोहित पवार यांनी केला. इतकेच नाही तर, तानाजी सावंत यांचे पुतणे घायवळ यांचे भागीदार असून राम शिंदे यांनीही त्याला मदत केल्याचा आरोप पवारांनी केला. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Cylinder: पश्चिम-आशियाच्या युद्धाचा गॅस पुरवठ्यावर परिणाम; दरवाढीदरम्यान सरकारचा LPG सिलिंडरबाबत मोठा निर्णय

Maharashtra Live News Update :नालासोपारात पिसाटलेल्या रेड्याचा धुमाकूळ; दुचाकीला धडक देत दुकानात घुसला

Mumbai : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासन आणि स्थानिक रहिवाशांचा वाद पुन्हा चिघळला; उपमुख्यमंत्री शिंदेंकडे केली मोठी मागणी

Chat GPT ला विचारलं आत्महत्या कशी करायची? स्वामीनारायण मंदिरात आढळले दोन तरुणींचे मृतदेह

Jeera Ajwain Water Benefits: रोज सकाळी उठल्यावर जीरा ओवा पाणी प्यायल्याने होतील हे आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT