Former Education Minister Deepak Kesarkar to be questioned in the Rohit Arya encounter case by Mumbai Crime Branch. Saam Tv
Video

रोहित आर्य प्रकरणी मोठी अपडेट, माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची होणार चौकशी, VIDEO

Mumbai Rohit Arya Encounter Case: मुंबईच्या पवई येथे झालेल्या रोहित आर्य प्रकरणात आता मोठी कारवाई होणार आहे. माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येणार असून त्यांचा जबाबही नोंदवला जाणार आहे.

Omkar Sonawane

मुंबईच्या पवई येथे रोहित आर्यने ऑडिशनच्या नावाखाली 17 मुलांना डांबून ठेवल्याची घटना घडली होती. या घटनेत मुलांची सुटका करत असताना मुंबई पोलिस आणि रोहितमध्ये चकमक झाली होती. दरम्यान पोलिसांनी रोहितचा एन्काऊंटर करण्यात आला. आपल्याला सरकारी कामांचे पैसे मिळाले नाही म्हणून आपण या मुलांना डांबून ठेवले होते. असे रोहितकडून सांगण्यात आले होते.याच रोहितने दोन वर्षांपूर्वी तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात आंदोलन केले होते. या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करताना आता दीपक केसरकर यांची गुन्हे शाखेकडून चौकशी केली जाणणार आहे. पोलिसांकडून दीपक केसरकर यांचा जबाब नोंदवला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अंबानींवरचा फास आवळला, मुंबई ते दिल्ली 7,500 कोटींची संपत्ती जप्त|VIDEO

Maharashtra Live News Update: पुणे नाशिक महामार्गावरील रास्ता रोको तूर्तास स्थगित

Weird dreams during fever: ताप आल्यावर भयानक स्वप्नं का पडतात? जाणून घ्या यामागील सायन्स

Women's World Cup 2025: भारताच्या लेकी वर्ल्ड चॅम्पियन्स; हरमनप्रीतच्या टीम इंडियानं रचला इतिहास

Sambar Vadi Recipe : नागपूरची गरमागरम सांबारवडी घरीच एकदा ट्राय करा, 'ही' घ्या सिंपल रेसिपी

SCROLL FOR NEXT