VIDEO: वाढत्या महागाईचा मुंबईतील सर्वसामान्यांना फटका Saam TV
Video

VIDEO: वाढत्या महागाईचा मुंबईतील सर्वसामान्यांना फटका, CNG आणि PNG च्या दरात वाढ

Fuel Price News: CNG गॅसच्या दरामध्ये दीड रुपयांची वाढ, किलोमागे सीएनजीचा दर 75 रुपये इतका होणार असल्याची माहिती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

CNG गॅसच्या दरामध्ये दीड रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईमध्ये प्रती किलो CNG साठी 75 रुपये मोजावे लागणार आहेत. तर PNGचा ही दर 47 रुपयावरुन 48 रुपये इतका झाला आहे. मध्यरात्रीपासूनच ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. महागाईचा जोर कायम अताना सर्वसामान्यांना आणखी एक फटका बसणार आहे. महानगर गॅसने सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती वाढवण्याचा घेतला निर्णय. मध्यरात्रीपासूनच सीएनजीच्या दरात दीड रुपयांनी तर पीएनजीच्या दरात १ रुपयाने वाढणार आहे. यामुळे किलोमागे सीएनजीचा दर 75 रुपये इतका होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banarasi Saree Tips : बनारसी आणि सिल्क साडी घरच्या घरी ड्राय क्लीन कसं कराल? जाणून घ्या 7 सोप्या टिप्स

Rava Kesari Recipe: गुढीपाडव्याला पाहुणे येणार असतील तर नक्की बनवा रवा केसरी, आत्ताच नोट करा पांरपारिक रेसिपी

वार्षिक गुन्ह्याच्या तपासणीला सेलिब्रिटी सारखा तामझाम, पुणे पोलिस आयुक्तांच्या स्वागताला "रेड कार्पेट"

Sanju Samson: संजूला लागली लॉटरी! संजू सॅमसन होणार टी-20 टीम इंडियाचा कर्णधार ?

कोरोनातल्या लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होणार? उद्योजकांनी व्यक्ती केली भीती, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT