BJP News SaamTv
Video

BJP News : 'सागर' वर ठरवला जातोय 'अॅक्शन प्लॅन'

BJP Action Plan : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जे. पी. नड्डा यांच्यासोबत राज्यातील नेत्यांची बैठक सुरू आहे. जे. पी. नड्डा आगामी विधानसभेच्या दृष्टीने जागा वाटपासंदर्भातील देखील आढावा घेणार आहेत.

Saam Tv

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जे. पी. नड्डा यांच्यासोबत राज्यातील नेत्यांची बैठक सुरू आहे. विधानसभेचा आढावा जे. पी. नड्डा घेत आहेत. राज्यातील महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत.

आगामी विधानसभेच्या दृष्टीने ही आढावा बैठक बोलावण्यात आली आहे. सागर बंगल्यावर या बैठकीसाठी सर्व प्रमुख नेते उपस्थित आहेत. जे. पी. नड्डा आगामी विधानसभेच्या दृष्टीने जागा वाटपासंदर्भातील देखील आढावा घेणार आहेत. त्यामुळे भाजप विधानसभेसाठी अॅक्शन मोडवर आलेले दिसत आहे. लोकसभेला झालेल्या गोष्टींची पुनरावृत्ती विधानसभेला होऊ नये म्हणून भाजपकडून पूर्ण खबरदारी आता घेतली जात आहे. त्यासाठी सर्व प्लॅनिंग करून विधानसभेत बहुमत मिळवण्याची भाजपची तयारी सुरू आहे. त्यामुळे नेमकं या बैठकीत काय ठरत, कोणता अॅक्शन प्लॅन भाजप तयार करतं याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडच्या किनवट तालुक्यात पूर परिस्थिती

Mirchi Bhaji: पावसाळ्यात बनवा कुरकुरीत अन् खमंग मिरची भजी; सोपी रेसिपी वाचा

NCERT Partition Module : भारत-पाकिस्तान फाळणीचं नवं मॉड्यूल; काँग्रेस जबाबदार, नेहरूंच्या भाषणाचाही दाखला

गोविंदांनी उंच मनोऱ्यावर केला ‘छावा’चा सीन; मुख्यमंत्र्यांनी टाळ्या वाजवून दिली दाद |VIDEO

Peacock Feather Benefits: मोरपिस खिशात ठेवण्याचे फायदे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT