Manasvi Choudhary
मोरपिस खिशात ठेवणे शुभ मानले जाते.
मोरपिस खिशात ठेवल्याने पैशांची तंगी दूर होते.
वाईट नजरेपासून दूर राहण्यासाठी मोराचे पिस खिशात ठेवा.
मोराचे पिस खिशात ठेवल्याने नोकरीतील अडथळा दूर होतो.
नकारात्मक ऊर्जा कमी होण्यासाठी मोराचे पिस खिशात ठेवणे फायद्याचे आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.