Manasvi Choudhary
दही कचोरी खायला अनेकांना आवडते. घरीच दही कचोरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
दही कचोरी बनवण्यासाठी मैदा, रवा, तेल, मीठ हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम मैदा, रवा, मीठ हे पीठ मळून घ्या.
उडीद डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्या. बटाटे स्मॅश करा. मिश्रणात वाटलेली डाळ, बटाटे, हिरवी मिरची, आले, जिरा पावडर, धने पावडर, आमचूर पावडर आणि मीठ एकत्र करा.
तयार कचोरी पिठाचे गोळे पुरीसारखे लाटून त्यात सारण भरा.
गॅसवर मध्यम आचेवर सोनेरी रंग होईपर्यत कचोरी तळून घ्या.
कचोरीवर साखर आणि मीठ मिक्स करून तुम्ही खाऊ शकता.
एका प्लेटमध्ये कचोरी दोन भाग करून त्यावर दही, पुदीणा चटणी, चिंच गुळाची चटणी, कोथिंबीर सर्व्हसाठी तयार करा.