Manasvi Choudhary
आज सर्वत्र दहीहंडी उत्सवाचा आनंद दिसत आहे.
भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्ष अष्टमीच्या तिथीनुसार हा सण साजरा होतो.
दुसऱ्या दिवशी दहीहंडी हा सण साजरा केला जातो.
मुंबईत १०० वर्षापेक्षा अधिक जुना गोविंदा उत्साहाला सुरूवात झाली.
भायखळ्यातील बाळ गोपाळ गोविंदा उत्सव हे मुंबईतील सर्वात जुने उत्सव आहे.
या गोविंदा उत्सवाला १०० वर्ष झाले आहेत.
दहीहंडी उत्सवाला मानवी मनोरे रचून हा सण साजरा करण्याची सुरूवात झाली.