Manasvi Choudhary
आज सर्वत्र श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.
जन्माष्टमीच्या दिवशी मुलांसाठी कृष्णाचा पोशाख तुम्ही करू शकता.
लहान मुलांसाठी पारंपारिक धोतर, कुर्ती आणि बासरी असा लूक तुम्ही करू शकता.
लहान मुलांना कृष्णाच्या रूपात सजण्यासाठी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून बासरी, मोरपिस असा लूक करा.
लहान मुलांच्या हातात बासरी द्या यामुळे तुमचा लूक आकर्षक वाटेल.