Janmashtami 2025: श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी पंचामृत कसं बनवायचं?

Manasvi Choudhary

श्री कृष्णजन्माष्टमी

श्री कृष्णजन्माष्टमी आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.

Janmashtami 2025 | Social Media

पंचामृत

श्री कृष्णजन्माष्टमीला पूजा विधीमध्ये पंचामृत प्रसाद दिले जाते.

Janmashtami 2025 | Social Media

सोपी रेसिपी

कृष्णाला दही, दूध प्रिय असल्याने घरच्याघरी तुम्ही पंचामृत बनवा.

Janmashtami 2025 | Social Media

साहित्य

पंचामृत बनवण्यासाठी दूध, दही, तूप, मध, साखर, तुळशीची पाने, ड्रायफ्रुट्स हे साहित्य घ्या.

Janmashtami 2025 | Social Media

दही फेटून घ्या

पंचामृत बनवण्यासाठी एका भांड्यात दही चांगले फेटा.

Janmashtami 2025 | Social Media

मिश्रण एकत्र करा

यानंतर दूध, मध, साखर, तूप चांगले एकत्र मिक्स करा.

Janmashtami 2025 | Social Media

तुळशीची पाने

तयार मिश्रणात ८ ते १० तुळशीची पाने घाला.

Janmashtami 2025 | Social Media

ड्रायफ्रुट्स

तुम्हाला आवडत असल्यास ड्रायफ्रुट्स देखील टाकू शकता.

Janmashtami 2025 | Social Media

next: Independence Day 2025: स्वातंत्रदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'भगवा लूक'; नेटकऱ्याचं वेधलं लक्ष

येथे क्लिक करा...