Manasvi Choudhary
आज भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
दिल्लीतील लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारंपारिक पोशाख परिधान केला आहे.
पांढरा कुर्ता, नेहरू जॅकेट आणि भगवा फेटा असा पंतप्रधान नरेंद्र मोदीचा यांचा प्रभावी लूक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लूकचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी भगवा फेटा बांधला आहे.
भगवा रंग हा धैर्य, त्याग आणि शक्तीचे प्रतीक आहे.