Mirchi Bhaji: पावसाळ्यात बनवा कुरकुरीत अन् खमंग मिरची भजी; सोपी रेसिपी वाचा

Siddhi Hande

मिरचीचे भजी

पावसाळ्यात भजी खायची मज्जा काही वेगळीच असते. तुम्ही पावसात मिरचीचे भजी बनवू शकतात.

Mirchi Bhaji Recipe | Google

मिरच्या कापून घ्या

मिरचीचे भजी बनवण्यासाठी सर्वात आधी मिरच्या धुवून घ्या. त्यानंतर त्या मधून कापा.

Mirchi Bhaji Recipe | Google

मिरचीत मीठ भरा

या मिरच्यांमध्ये थोडं-थोडं मीठ भरा.

Mirchi Bhaji Recipe

बेसन पीठ

त्यानंतर एका भांड्यात बेसन पीठ घ्या. त्यात थोडं पाणी टाका. पीठ छान फेटून घ्या.

Mirchi Bhaji Recipe

हळद टाका

या पीठात थोडी हळद आणि मीठ टाका. यात तुम्ही मिरचीची पेस्टदेखील टाकू शकतात.

mirchi bhaji recipe | goggle

तेल

यानंतर कढईत एका बाजूला तेल गरम करा.

mirchi bhaji recipe | yandex

मिरची तळून घ्या

त्यानंतर मिरची पीठात बुडवून तेलात सोडा. भजी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

Mirchi Bhaji Recipe

Next: उपवासाला बनवा चटपटीत साबुदाणा चाट, रेसिपी एकदा ट्राय कराच

Sabudana Chaat | yandex
येथे क्लिक करा