Sabudana Chaat : उपवासाला बनवा चटपटीत साबुदाणा चाट, रेसिपी एकदा ट्राय कराच

Shreya Maskar

साबुदाणा चाट

साबुदाणा चाट बनवण्यासाठी साबुदाणा, बटाटा, शेंगदाणे, मिरची, जिरे, दही, डाळिंब आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.

Sabudana Chaat | yandex

साबुदाणा

साबुदाणा चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम एक कप साबुदाणा स्वच्छ धुवून घ्या.

Sabudana | yandex

साबुदाणा भिजवा

त्यानंतर साबुदाणा 4-5 तास भिजवून गाळून घ्या.

Sabudana Chaat | yandex

मीठ

साबुदाण्यात मीठ घालून 5-7 मिनिटे शिजवून घ्या.

Salt | yandex

उकडलेले बटाटे

मोठ्या बाऊलमध्ये उकडलेला साबुदाणा, उकडलेले बटाटे , भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची, जिरे टाकून मिक्स करून घ्या.

Boiled potatoes | yandex

उपवासाचे मसाले

या मिश्रणात उपवासाचे मसाले टाकून एकजीव करा.

Sabudana Chaat | yandex

तेल

मिश्रणाचे छोटे गोळे करून तेलात गोल्डन फ्राय करा.

Oil | yandex

डाळिंबाचे दाणे

तळलेले साबुदाणा बॉल्स एका बाऊलमध्ये मिक्स करून त्यात दही, डाळिंबाचे दाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आस्वाद घ्या.

Pomegranate seeds | yandex

NEXT : शेपू नाव ऐकताच मुलं नाक मुरडतात? मग 'ही' भाजीची रेसिपी ट्राय कराच

Shepuchi Bhaji Recipe | SAAM TV
येथे क्लिक करा...