Shepuchi Bhaji Recipe : शेपू नाव ऐकताच मुलं नाक मुरडतात? मग 'ही' भाजीची रेसिपी ट्राय कराच

Shreya Maskar

शेपू पालेभाजी

आरोग्या चांगले राहण्यासाठी शेपूची पालेभाजी आवर्जून खा.

Shepuchi Bhaji | yandex

साहित्य

शेपू बनवण्यासाठी शेपू, तेल, मोहरी, हिंग, कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची, मूग डाळ ,मीठ आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.

Shepuchi Bhaji | yandex

शेपूची भाजी

शेपू बनवण्यासाठी सर्वप्रथम शेपूची भाजी स्वच्छ धुवून घ्या.

Shepuchi Bhaji | yandex

कढीपत्ता

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग आणि कढीपत्ता टाका.

Curry leaves | yandex

हिरवी मिरची

पुढे मोहरी तडतडल्यावर त्यात लसूण, हिरवी मिरची, मूग डाळ घालून परतून घ्या.

Green chillies | yandex

मीठ

भाजी थोडी शिजल्यावर त्यात मीठ घालून मिक्स करा.

Salt | yandex

भाजी शिजवा

8-10 मिनिटे भाजी शिजवायला गॅसवर मंद आचेवर ठेवा.

Shepuchi Bhaji | yandex

भाकरी - चपाती

गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत शेपूच्या भाजीचा आस्वाद घ्या.

Chapati | yandex

NEXT : श्रावणात उपवासाला खास बनवा राजगिऱ्याचे लाडू, वाचा सिंपल रेसिपी

Rajgira Ladoo Recipe | yandex
येथे क्लिक करा...