Maharashtra Tableau Saam Tv
Video

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन! चित्ररथातून घडवला गणेशोत्सवाचा अनुभव | VIDEO

Republic Day Parade Maharashtra Tableau: प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. कर्तव्य पथावर वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथ होते. यात महाराष्ट्राच्या चित्ररथामध्ये गणेशोत्सवाचे दर्शन दाखवण्यात आले आहे.

Siddhi Hande

आज देशाचा ७७वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. यानिमित्त कर्तव्य पथावर परेड सादर करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाचाही समावेश होता. दरम्यान, महाराष्ट्राच्या चित्ररथातून गणेशोत्सवाचे दर्शन दाखवण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा मानबिंदू असलेल्या गणेशोत्सवाचे भव्य दर्शन या चित्ररथातून घडवण्यात आले आहे. गणरायाची भक्ती, लोककला, परंपरा आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम यामध्ये पाहायला मिळतो. देशभरात महाराष्ट्राची ओळख निर्माण करणारा गणेशोत्सव हा केवळ सण नसून लोकभावना, एकतेचा संदेश आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. या चित्ररथातून गणेशभक्तीची ऊर्जा आणि महाराष्ट्राची समृद्ध परंपरा प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boat Accident: मोठी बातमी! ३५० प्रवाशांना घेऊन जाणारं जहाज समुद्रात बुडालं; १५ जणांचा मृत्यू, २८ बेपत्ता

जमिनीच्या वादातून रक्तरंजित थरार! बैठक सुरू असतानाच दोन प्रॉपर्टी डीलरची गोळ्या झाडून हत्या

Backless Blouse: बॅकलेस ब्लाऊजच्या स्टायलिश डिझाईन्स, हे आहेत 5 लेटेस्ट ट्रेडिंग पॅटर्न

Love Breakup: ब्रेकअपनंतर मुली अचानक हॉट का दिसू लागतात? काय आहे 'रिव्हेंज ड्रेसिंग?

Maharashtra Live News Update: शेकापच्या चित्रलेखा पाटील यांच रायगडमधील राजकारणावर मोठ वक्तव्य

SCROLL FOR NEXT