Republic Day 2026 Saam Tc
Video

Republic Day 2026:अविस्मरणीय क्षण! प्रजासत्ताक दिनी हवाई दलाचं शक्तिप्रदर्शन; VIDEO

Republic Day 2026 Air Force Super Hercules Aircraft Performance: प्रजासत्ता दिनानिमित्त दिल्लीत जोरदार शक्तीपदर्शन करण्यात आले. यावेळी हवाई दलाच्या विमानाने शक्तीप्रदर्शन केलं आहे.

Siddhi Hande

आज भारताचा ७७वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. यासाठी कर्तव्यपथावर परेड घेण्यात आली. यावेळी अनेक राज्यांचे चित्ररथ होते. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी हवाई दलानेदेखील शक्तीप्रदर्शन केलं आहे. कर्तव्यपथावर शौर्य दर्शनअंतर्गत भारतीय हवाई दलाने आपलं लष्करी सामर्थ्य दाखवलं आहे. चंदीगडहून तब्बल 350 किमी प्रतितास वेगाने आलेल्या Super Hercules विमानाने आकाशात थरारक परफॉर्मन्स केला. अचूकता, वेग, शिस्त आणि आधुनिक हवाई शक्तीचं दर्शन या सादरीकरणातून देशवासीयांना घडलं. भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्याचा आणि सज्जतेचा हा अभिमानास्पद क्षण ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अखेर भरत गोगावलेंची एक इच्छा पूर्ण, मात्र पालकमंत्रिपदाचं स्वप्न अजूनही अपूर्ण

Maharashtra Live News Update: रायगडच्या पुनाडे घाटात पर्यटकांच्या वाहनाचा अपघात

शिंदेंचं नामोनिशाण मिटवण्याची भाषा, नाईकांनी पुन्हा शिंदेंना ललकारलं

शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, प्रकरण पोलिसांत पोहोचलं

अंबादास दानवेंचा ठाकरेसेनेला जय महाराष्ट्र?बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT