VIDEO: विवादित भूखंडप्रकरणी Ravindra Waikar यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून दिलासा  Saam TV
Video

VIDEO: विवादित भूखंडप्रकरणी Ravindra Waikar यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून दिलासा

Ravindra Waikar News: रवींद्र वायकरांना आर्थिक गुन्हे शाखेकडून दिलासा, विवादित भूखंडावर पंचतारांकित हॉटेल बांधण्या प्रकरणी होता गुन्हा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जोगेश्वरी येथील विवादित भूखंडावर पंचतारांकित हॉटेल बांधण्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांची पत्नी मनीषा तसेच इतर चौघां विरोधात दाखल गुन्ह्याचा EOW तपास करत होती. बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेली तक्रार अपुऱ्या माहितीवर आधारित आणि गैरसमजातून दिल्याचा क्लोजर रिपोर्टमध्ये दावा आहे. विवादीत भूखंडाचा वापर गैरवापर करणे आणि कराराची तथ्य लपवून भूखंडावर हॉटेल बांधण्याची पालिकेकडून परवानगी मिळवली असल्याचा पालिकेने आरोप केला होता, पालिकेच्या याच तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु आता रवींद्र वायकर यांना दिलासा देण्यात आला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Diamond Mangalsutra: डेली वेअरसाठी डायमंडचे खास मंगळसूत्र, 5 डिझाईन्स सध्या ट्रेंडमध्ये

भाजपच्या महिला आमदाराचा मोबाइल हॅक अन् खात्यातून 1.55 लाख गायब

Relationship Tips : तुमच्या पार्टनरला 'या' ७ ट्रिक्स वापरून द्या ‘प्रिन्सेस ट्रीटमेंट’, मूड स्विंग्स झटक्यात होतील गायब

Maharashtra Fort : इतिहासाच्या पानांमध्ये अजरामर झालेला किल्ला, पावसाळ्यात बनतो ट्रेकिंगचा हॉटस्पॉट

घरातील डायनिंग टेबलविषयीच्या 5 महत्वाचे नियम तुम्हाला माहित आहे का?

SCROLL FOR NEXT