घरातील डायनिंग टेबलविषयीच्या 5 महत्वाचे नियम तुम्हाला माहित आहे का?

Manasvi Choudhary

वास्तूशास्त्र

वास्तूशास्त्रात घरातील डायनिंग टेबलच्या मांडणीविषयी सांगितले आहे. डायनिंग टेबलची मांडणी करताना दिशा, जागा आणि आकार याकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे.

5 important dining table vastu rules for home | GOOGLE

वास्तूशास्त्रातील नियम

वास्तूशास्त्रातील घरातील डायनिंग टेबलविषयीचे ५ महत्त्वाचे नियम हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

5 important dining table vastu rules for home | GOOGLE

डायनिंग टेबलची योग्य दिशा

वास्तुशास्त्रानुसार डायनिंग टेबल नेहमी घराच्या पश्चिम किंवा आग्नेय दिशेला असावे.

Vastu Tips Of Furniture Placement

जेवताना तोंड कोणत्या दिशेला असावे?

जेवण करताना कुटुंबातील सदस्यांचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे.

Direction While Eating | GOOGLE

डायनिंग टेबलचा आकार

डायनिंग टेबल खरेदी करताना शक्यतो गोल, लंबगोलाकार किंवा चौकोनी आकाराचा घ्या.

Direction While Eating | GOOGLE

देवघर किंवा शौचालयाच्या अगदी समोर नसावे

डायनिंग टेबल कधीही देव्हारा किंवा पूजा घरासमोर किंवा टॉयलेट-बाथरूमच्या दरवाजाच्या समोर ठेवू नका.

Direction While Eating | GOOGLE

टेबल नेहमी स्वच्छ आणि अन्नाने भरलेले असावे

डायनिंग टेबलवर कधीही अनावश्यक कचरा, जुनी कागदपत्रे किंवा नको असलेल्या वस्तूंचा ढीग साचवू नका.

Direction While Eating | GOOGLE

टिप्स

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: ब्रश करूनही दात पिवळे अन् कमकुवत होतात? तुमच्या 'या' 5 नेहमीच्या चुका आहेत कारणीभूत

Dental Health Tips | Pintrest
येथे क्लिक करा..