Bhandup Thackeray Group  Saam Tv News
Video

Bhandup Thackeray Group News | ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची सुटका

भांडूपमधून अटक करण्यात आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आलीय. हे कार्यकर्ते डमी EVM मशीनवर तीन नंबरचं बटण दाबा असं मतदारांना सांगत होते.

Saam TV News

Bhandup Thackeray Group News | भांडूपमधून अटक करण्यात आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आलीय. हे कार्यकर्ते डमी EVM मशीनवर तीन नंबरचं बटण दाबा असं मतदारांना सांगत होते. पण मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी समांतर मतपत्रिका ठेवल्या होत्या असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. दरम्यान राऊत बधूंनी भाजप आणि पोलिसांवर सडकून टीका केलीय. कार्यकर्त्यांना सोडा नाहीतर आंदोलन करू असंही सुनील राऊत म्हणाले होते. दरम्यान या कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT