Ravindra Dhangekar On Pune pub News Saam TV
Video

Video: पुण्यातील पबच्या तोडफोड प्रकरणी Ravindra Dhangekar यांची मोठी प्रतिक्रिया

Ravindra Dhangekar News Today: पुण्यात कोयता गँगची दहशत असतानाच ड्रग्ज प्रकरणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुण्यातील एफ सी रोडवर असलेले एल ३ हॉटेलची तोडफोड करण्यात आली आहे. पतित पावन संघटनेकडून या बारची तोडफोड करण्यात आली आहे. पुण्यातील याच बारमध्ये काल काही तरुण ड्रग्सचे सेवन करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी ८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील या सर्व प्रकरणावर काँग्रेसेच नेते रवींद्र धंगेकर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मी कालच बोललो होतो की, जनतेला हा कायदा हातात घ्यावा लागेल. पोलिसांचे हात बांधले असून पोलीस हफ्तेखोरीमध्ये अडकलेले आहेत. त्याच्यामुळे पुण्यात पब संस्कृती फोफवली आहे, अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाटकं करू नये - चव्हाण

Leopard Threat: बिबट्यांची बकऱ्यांची मेजवानी हुकणार? वनमंत्र्यांचा दावा हास्यास्पद?

Marathi Prime Minister : १९ डिसेंबरला राजकीय भूकंप होणार, मराठी माणूस पंतप्रधान होणार, माजी मुख्यमंत्र्यांचे खळबळजनक वक्तव्य

Dombivli : डोंबिवलीकरांचं आरोग्य धोक्यात; केमिकलमुळे चक्क रस्ताच झाला गुलाबी, VIDEO

रॅपिडो बाईक चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; कल्याणमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT