Eye Care: चष्म्याचा नंबर कमी करायचा आहे? मग डॉक्टरांनी सांगितलेले 'हे' ७ फळ ठरतील वरदान

Shruti Vilas Kadam

संत्रे

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असते. हे अँटिऑक्सिडंट डोळ्यांच्या पेशींचे संरक्षण करते आणि डोळ्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.

Orange | yandex

पपई

पपईमध्ये व्हिटॅमिन A आणि बीटा-कॅरोटीन मुबलक असते. हे घटक डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास आणि डोळ्यांच्या कोरडेपणापासून संरक्षण करण्यास मदत करतात.

Papaya | freepik

आंबा

आंब्यामध्ये व्हिटॅमिन A आणि ल्यूटिन असते, जे रेटिनाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी टिकवून ठेवण्यास मदत होते.

Sweet Mango | GOOGLE

कीवी

कीवीमध्ये व्हिटॅमिन C, E आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. हे डोळ्यांवरील ताण कमी करून डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

Kiwi | yandex

जांभूळ

जांभुळामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात. हे डोळ्यांच्या रक्ताभिसरणाला सुधारतात आणि डोळ्यांचे आरोग्य टिकवून ठेवतात.

Health | Saam Tv

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. हे डोळ्यांच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.

Strawberry | yandex

केळी

केळ्यांमध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन A असते. हे डोळ्यांच्या कोरडेपणाची समस्या कमी करण्यास आणि डोळे निरोगी ठेवण्यास मदत करते.

(डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

केळी | yandex

Balushahi Recipe: गुढीपाडव्यासाठी घरच्या घरी तयार करा स्वादिष्ट बालुशाही, वाचा सोपी रेसिपी

Balushahi Recipe | Google
येथे क्लिक करा